उत्पत्ती 49:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 नंतर याकोबाने आपल्या सर्व मुलांना बोलावून म्हटले: “असे माझ्याभोवती गोळा व्हा, म्हणजे पुढे भविष्यकाळात तुमचे काय होणार आहे ते मी तुम्हाला सांगेन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग याकोबाने आपल्या मुलांना बोलावून म्हटले, “तुम्ही सर्व एकत्र जमून या म्हणजे पुढील काळी तुमचे काय होईल ते मी तुम्हांला सांगतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 त्यानंतर याकोबाने आपल्या सर्व मुलांना आपल्याजवळ बोलावले, तो म्हणाला, “माझ्या मुलांनो, माझ्याजवळ या म्हणजे पुढील काळी तुमचे काय होईल, ते मी तुम्हास सांगतो.” Viz kapitola |