उत्पत्ती 48:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 आणि मी तुझ्या भावांपेक्षा तुला जमिनीचा एक भाग अधिक देतो, तो मी, माझी तलवार आणि माझे धनुष्य यांच्या बळावर, अमोरी लोकांपासून जिंकून घेतला होता.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 मी तुला तुझ्या भावांच्यापेक्षा जमिनीचा एक वाटा अधिक देतो, तो मी माझ्या तलवारीच्या व धनुष्याच्या जोरावर अमोरी लोकांपासून घेतला.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 तुझ्या भावांपेक्षा तुला एक भाग अधिक देतो, मी स्वतः तलवारीने व धनुष्याने लढून अमोरी लोकाकडून जिंकलेला डोंगरउतार तुला देतो.” Viz kapitola |