उत्पत्ती 48:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 नंतर इस्राएल योसेफाला म्हणाला, “आता लवकरच माझा अंत होईल; परंतु परमेश्वर तुझ्याबरोबर राहतील आणि तुला तुझ्या वाडवडीलांच्या देशामध्ये परत नेतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 इस्राएल योसेफाला म्हणाला, “पाहा, मी तर आता मरणार, तथापि देव तुमच्याबरोबर राहील आणि तुम्हांला तुमच्या पूर्वजांच्या देशी परत नेईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 मग इस्राएल योसेफाला म्हणाला, “पाहा, मी आता मरणार आहे. परंतु देव तुमच्या बरोबर राहील, तो तुम्हास तुमच्या पूर्वजांच्या देशात घेऊन येईल. Viz kapitola |