उत्पत्ती 48:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 योसेफ त्याला म्हणाला, “नाही बाबा, हा प्रथम जन्मलेला आहे; तुमचा उजवा हात त्याच्या डोक्यावर ठेवा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 योसेफ आपल्या वडिलांना म्हणाला, “बाबा, असे नाही, ज्येष्ठ हा आहे, ह्याच्या मस्तकावर आपला उजवा हात ठेवा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 योसेफ आपल्या पित्यास म्हणाला, “असे नाही बाबा, कारण हा प्रथम जन्मलेला आहे. तुमचा उजवा हात याच्या डोक्यावर ठेवा.” Viz kapitola |