Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 48:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 त्याच्या पित्याने आपला उजवा हात एफ्राईमाच्या डोक्यावर ठेवलेला पाहून योसेफ नाराज झाला आणि त्याने एफ्राईमच्या डोक्यावरील हात मनश्शेहच्या डोक्यावर ठेवावा म्हणून त्याने त्याच्या पित्याचा हात उचलला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 आपल्या बापाने एफ्राइमाच्या मस्तकावर उजवा हात ठेवला हे योसेफाने पाहिले तेव्हा त्याला वाईट वाटले आणि एफ्राइमाच्या मस्तकावरील बापाचा हात काढून मनश्शेच्या मस्तकावर ठेवावा म्हणून त्याने तो धरला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 आपल्या वडिलाने एफ्राईमाच्या डोक्यावर आपला उजवा हात ठेवला असे योसेफाने पाहिले तेव्हा त्यास ते आवडले नाही. तो हात एफ्राईमाच्या डोक्यावरून काढून मनश्शेच्या डोक्यावर ठेवावा म्हणून योसेफाने आपल्या बापाचा हात घेतला.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 48:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy