उत्पत्ती 48:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 नंतर योसेफाने त्यांना इस्राएलाच्या मांडीवरून बाजूला केले आणि जमिनीपर्यंत लवून मुजरा केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 मग योसेफाने त्यांना त्याच्या मांडीवरून काढले आणि भूमीपर्यंत लवून नमन केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मग योसेफाने आपल्या मुलांना इस्राएलाच्या मांडीवरून काढून घेतले. ते पुत्र इस्राएलासमोर उभे राहिले व त्यांनी त्यास लवून नमन केले. Viz kapitola |