उत्पत्ती 47:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 मग योसेफाने आपला पिता याकोब याला फारोहकडे उपस्थित केले आणि याकोबाने फारोहला आशीर्वाद दिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 योसेफाने आपला बाप याकोब ह्याला आणून फारोपुढे हजर केले, तेव्हा याकोबाने फारोला आशीर्वाद दिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मग योसेफाने याकोब त्याचा बाप याला आणले आणि फारोच्या समोर सादर केले. तेव्हा याकोबाने फारोस आशीर्वाद दिला. Viz kapitola |