उत्पत्ती 47:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 “मला शपथ दे.” त्याने म्हटले, मग योसेफाने त्याला शपथ दिली आणि मग इस्राएलने आपल्या काठीच्या टोकावर टेकून उपासना केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 तो म्हणाला, “माझ्याशी शपथ वाहा”; तेव्हा त्याने शपथ वाहिली; आणि इस्राएलाने पलंगाच्या उशावर आपले शरीर लववून नमन केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 मग याकोब म्हणाला, “तू माझ्याशी तशी शपथ वाहा.” तेव्हा तसे करण्याबद्दल योसेफाने शपथ वाहिली. मग इस्राएलाने आपले डोके मागे पलंगाच्या उशावर नम्रतेने खाली वाकून नमन केले. Viz kapitola |