उत्पत्ती 47:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 इजिप्त देशात याकोब सतरा वर्षे जगला आणि त्याच्या जीवनाची वर्षे एकशे सत्तेचाळीस होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 याकोब मिसर देशात सतरा वर्षे जगला; ह्याप्रमाणे याकोबाचे सगळे वय एकशे सत्तेचाळीस वर्षांचे झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 याकोब मिसरमध्ये सतरा वर्षे राहिला, तो एकशे सत्तेचाळीस वर्षांचा झाला. Viz kapitola |