उत्पत्ती 47:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 लोक म्हणाले, “तुम्ही आमचे प्राण वाचविले आहेत, आमच्या धन्याच्या दृष्टीत आम्हाला दया प्राप्त होवो; आम्ही फारोहच्या गुलामगिरीत राहू.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 ते म्हणाले, “आपण आमचे प्राण वाचवले, स्वामींची आमच्यावर कृपादृष्टी राहो, आम्ही फारोचे दास होऊन राहू.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 लोक म्हणाले, “आपण आम्हांला वाचवले आहे, म्हणून फारोचे गुलाम होण्यात आम्हांला आनंद आहे.” Viz kapitola |