Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 47:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 मग योसेफ लोकांना म्हणाला, “पाहा, मी फारोहसाठी तुम्हाला तुमच्या जमिनींसह विकत घेतले आहे. आता हे बियाणे घ्या आणि जमिनीत पेरा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 मग योसेफ लोकांना म्हणाला, “आज मी तुमच्या जमिनीसह तुम्हांला फारोच्या नावे विकत घेतले आहे; हे बियाणे घ्या व जमिनी पेरा.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 तेव्हा योसेफ लोकांस म्हणाला, “पाहा, मी फारोकरता तुम्हास तुमच्या जमिनीसह विकत घेतले आहे तर मी आता तुम्हास बियाणे देतो. ते तुम्ही शेतात पेरा.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 47:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy