उत्पत्ती 47:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 तसेच योसेफाने इजिप्त देशातील एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंतच्या शहरातील सर्व लोकांना गुलाम बनविले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 त्याने देशाच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंतच्या सर्व लोकांना दास1 केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 मिसरमधील एका टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंतच्या सर्व लोकांस त्याने फारोचे गुलाम केले. Viz kapitola |