Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 47:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 याप्रमाणे योसेफाने इजिप्त देशातील सर्व जमीन फारोहसाठी विकत घेतली. दुष्काळ महाभयंकर असल्यामुळे सर्व इजिप्त देशातील लोकांनी त्याला आपआपली शेते विकली आणि इजिप्त देशातील सर्व जमीन फारोहची झाली,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 ह्या प्रकारे योसेफाने मिसरातील सारी जमीन फारोच्या नावे विकत घेतली. दुष्काळ कडक पडल्यामुळे प्रत्येक मिसर्‍याने आपली शेते विकली. सर्व भूमी फारोची झाली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 तेव्हा मिसरमधील सर्व शेतजमिनी योसेफाने फारोसाठी विकत घेतल्या. मिसरी लोकांनी आपल्या शेतजमिनी फारोला विकल्या कारण दुष्काळ भयंकर तीव्र झाला होता.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 47:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy