उत्पत्ती 47:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 यावर योसेफाने उत्तर दिले, “तुमचे पैसे संपले आहेत, तर मग तुमची गुरे मला द्या आणि त्यांच्या मोबदल्यात मी तुम्हाला अन्नधान्य देतो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 योसेफ म्हणाला, “तुमचा पैसा संपला तर तुमची गुरे द्या म्हणजे त्यांच्या मोबदल्यात तुम्हांला अन्न देईन.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 परंतु योसेफ म्हणाला, “जर तुमचे पैसे संपले आहेत, तर तुम्ही मला तुमची गुरेढोरे द्या आणि मग मी तुमच्या गुराढोरांच्या बदल्यात तुम्हास धान्य देईन.” Viz kapitola |