उत्पत्ती 47:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 योसेफाने धान्य विकून इजिप्त आणि कनानमधील सर्व पैसा गोळा केला आणि त्याने तो पैसा फारोहच्या महालात आणला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 मिसर देशातील व कनान देशातील लोकांनी विकत घेतलेल्या धान्याच्या मोबदल्यात जेवढा पैसा मिळाला तेवढा पैसा योसेफाने जमा केला व तो फारोच्या घरी पोचता केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 योसेफाने मिसर आणि कनान देशातील रहिवाशांना अन्नधान्य विकून त्यांच्याकडील सर्व पैसा गोळा केला. त्यानंतर योसेफाने तो पैसा फारोच्या राजवाड्यात आणला. Viz kapitola |