उत्पत्ती 47:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 मात्र, दुष्काळ उग्र असल्याने संपूर्ण प्रदेशात अन्न नव्हते; दुष्काळामुळे इजिप्त आणि कनान दोन्ही देश कष्टमय झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 त्या समयी सर्व देशात अन्न राहिले नाही, कारण दुष्काळ एवढा भारी झाला की त्यामुळे मिसर देश व कनान देश हैराण झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 त्या वेळी सर्व भूमीवर दुष्काळ तर फारच कडक पडला होता; अन्नधान्य कोठेच मिळत नव्हते. त्यामुळे मिसर व कनान देशातील जमीन दुष्काळामुळे उजाड झाली. Viz kapitola |