उत्पत्ती 47:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 योसेफाने आपला पिता, आपले भाऊ आणि आपल्या पित्याच्या कुटुंबातील प्रत्येकाला त्यांच्या मुलाबाळांच्या संख्येनुसार अन्नधान्य पुरविले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 योसेफाने आपला बाप, आपले भाऊ आणि आपल्या बापाच्या घरची माणसे ह्यांना त्यांच्या मुलाबाळांच्या संख्येप्रमाणे अन्नसामग्री पुरवून त्यांचे संगोपन केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 आणि त्याने आपला बाप, आपले भाऊ व त्यांच्या कुटुंबाप्रमाणे, त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांच्या संख्येप्रमाणे भरपूर अन्नसामग्री पुरवली. Viz kapitola |