उत्पत्ती 47:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 याप्रमाणे योसेफाने आपले वडील आणि भाऊ यांना फारोहच्या आज्ञेप्रमाणे इजिप्तमधील रामसेस नगरामधील सर्वोत्तम जागा वतन म्हणून दिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 नंतर योसेफाने आपला बाप व भाऊ ह्यांच्या राहण्याची व्यवस्था केली; त्याने फारोच्या आज्ञेनुसार मिसर देशाच्या उत्तम भागात म्हणजे रामसेस प्रांतात त्यांना वतन करून दिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 योसेफाने फारोच्या आज्ञेप्रमाणे आपल्या बापाला व भावांना रामसेस नगरजवळील प्रांतातील उत्तम भूमी त्यांना रहावयास दिली. Viz kapitola |