उत्पत्ती 46:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 याप्रमाणे याकोबाने त्याचे पुत्र, नातवंडे आणि त्याच्या मुली आणि नातवंडांना—त्याची सर्व संतती इजिप्तमध्ये आणली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 त्याने आपल्याबरोबर आपले मुलगे व नातू, मुली व नाती वगैरे सर्व संतती मिसरात आणली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्याने आपल्यासोबत आपली मुले व नातू, आपल्या मुली व नाती या सर्व संतानांना मिसरात नेले. Viz kapitola |