उत्पत्ती 46:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 मग याकोब त्याची सर्व संतती आणि आपली गुरे व कनान देशामध्ये मिळविलेली संपत्ती घेऊन इजिप्तला गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 ते आपली गुरेढोरे आणि कनान देशात मिळवलेले धन घेऊन मिसर देशात आले; ह्याप्रमाणे याकोब व त्याची सर्व संतती मिसर देशात आली; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 त्याच प्रमाणे त्यांनी आपली शेरडेमेंढरे, गुरेढोरे आणि कनान देशात त्यांनी मिळवलेले सर्वकाही मिसरला नेले; याप्रमाणे याकोब व त्याची संतती मिसर देशास आली. Viz kapitola |