उत्पत्ती 46:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 मी स्वतः तुझ्याबरोबर खाली इजिप्तला जाईन, आणि तुला तिथून निश्चितच परत आणेन. योसेफाचे हात तुझे डोळे बंद करतील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मी तुझ्याबरोबर मिसरात येईन, तेथून मी तुला खात्रीने परत आणीन, आणि योसेफ आपल्या हाताने तुझे डोळे झाकील.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मी तुझ्याबरोबर खाली मिसरात जाईन, आणि मी तुला मिसरमधून पुन्हा आणीन. आणि योसेफ आपल्या हातांनी तुझे डोळे झाकील.” Viz kapitola |