Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 46:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 मी त्याला सांगेन, हे मेंढपाळ आहेत; त्यांनी त्यांच्याबरोबर आपली शेरडेमेंढरे, गुरे व त्यांचे सर्वस्व आणले आहे.’

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 हे मेंढरे पाळणारे, गुरेढोरे पाळणारे आहेत म्हणून ते आपली शेरडेमेंढरे, गुरेढोरे व आपले सर्वस्व घेऊन आले आहेत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 माझ्या वडिलाच्या घरचे सर्वजण मेंढपाळ आहेत, ते त्यांची शेरडेमेंढरे व गुरेढोरे पाळत आले आहेत. ते त्यांची शेरडेमेंढरे, गुरेढोरे व त्यांचे तेथे जे काही होते ते सर्व घेऊन आले आहेत.’

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 46:32

Následuj nás:

Reklamy


Reklamy