उत्पत्ती 46:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 मग इस्राएल योसेफाला म्हणाला, “आता मला खुशाल मरण येवो, कारण तू जिवंत आहेस हे मी स्वतः पाहिले आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 तेव्हा इस्राएल योसेफाला म्हणाला, “तू अजून जिवंत असून तुझे मुख मी पाहिले, आता मला खुशाल मरण येवो.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 मग इस्राएल योसेफाला म्हणाला, “आता मात्र मला शांतीने मरण येवो, मी तुझे तोंड पाहिले आहे, आणि तू जिवंत आहेस हे मला समजले आहे.” Viz kapitola |