उत्पत्ती 46:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 परमेश्वराने म्हटले, “मी परमेश्वर, मी तुझ्या पित्याचा परमेश्वर आहे; खाली इजिप्त देशात जाण्यास भिऊ नको, कारण तिथे मी तुझे एक मोठे राष्ट्र करेन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तो म्हणाला, “मी देव, तुझ्या पित्याचा देव आहे; तू मिसरात जायला भिऊ नकोस; तेथे तुझे मी एक मोठे राष्ट्र करीन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तो म्हणाला “मी देव आहे, तुझ्या बापाचा देव आहे. खाली मिसर देशास जाण्यास तू भिऊ नको, कारण मी तुझ्यापासून तेथे एक मोठे राष्ट्र तयार करीन. Viz kapitola |