उत्पत्ती 46:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 याकोबाने गोशेनला जाण्याचा मार्ग विचारण्याकरिता यहूदाहला त्यांच्या पुढे योसेफाकडे पाठविले. मग जेव्हा ते गोशेन प्रांतात पोहोचले, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 योसेफाने गोशेन प्रांताची वाट दाखवावी म्हणून याकोबाने यहूदाला आपल्यापुढे त्याच्याकडे पाठवले; ह्याप्रमाणे ते गोशेन प्रांतात आले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 याकोबाने प्रथम यहूदाला योसेफाकडे पाठवले; यहूदा गोशेन प्रांतात योसेफाकडे गेला त्यानंतर याकोब व त्याच्या परिवारातील सर्व मंडळी यहूदाच्या मागे गोशेन प्रांतात गेली. Viz kapitola |