उत्पत्ती 46:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 योसेफाला इजिप्तमध्ये झालेल्या दोन पुत्रांचा यामध्ये समावेश केला तर इजिप्तमध्ये आलेल्या याकोबाच्या कुटुंबाचे एकूण सत्तरजण होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 योसेफाला मिसर देशात झालेले दोन मुलगे हे मिळून याकोबाच्या घराण्यातले मिसर देशात आले ते एकंदर सत्तर जण होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 योसेफास मिसर देशात झालेले दोन पुत्र मिळून एकंदर याकोबाच्या घराण्यातले सत्तर जण मिसर देशात होते. Viz kapitola |