Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 46:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 लाबानाने आपली कन्या राहेल हिला दासी म्हणून दिलेली स्त्री बिल्हा हिच्यापासून याकोबाला सात पुत्र झाले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 लाबानाने आपली मुलगी राहेल हिला दिलेल्या बिल्हेचे हे मुलगे. तिला हे सात जण याकोबापासून झाले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 (लाबानाने आपली मुलगी राहेल हिला दिलेल्या बिल्हाचे याकोबापासून झालेले हे पुत्र. हे सर्व मिळून सात जण होते).

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 46:25

Následuj nás:

Reklamy


Reklamy