उत्पत्ती 46:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 योसेफाचे पुत्र मनश्शेह व एफ्राईम हे इजिप्तमध्ये ओन नगरचा याजक पोटीफेरा याची कन्या आसनथपासून जन्मले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 मिसर देशात ओनचा याजक पोटीफरा ह्याची मुलगी आसनथ हिच्या पोटी योसेफाला मनश्शे व एफ्राईम हे झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 (योसेफास मिसर देशातील ओनचा याजक पोटीफर याची मुलगी आसनथ हिच्या पोटी मनश्शे व एफ्राईम हे पुत्र झाले), Viz kapitola |