Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 46:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 हे सोळाजण लाबानाने लेआला दासी म्हणून दिलेल्या जिल्पेपासून याकोबाला झाले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 लाबानाने आपली मुलगी लेआ हिला दिलेल्या जिल्पेचे हे मुलगे, तिला हे सोळा जण याकोबापासून झाले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 (जिल्पा जी लाबानने आपली मुलगी लेआ हिला दिली होती, तिच्यापासून झालेले हे सगळे याकोबाचे पुत्र होते. ती एकंदर सोळा माणसे होती),

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 46:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy