उत्पत्ती 46:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 आशेराचे पुत्र: इम्नाह, इश्वा, इश्वी व बरीयाह; त्यांची बहीण सेराह. बरीयाहचे पुत्र: हेबेर व मालकीएल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 आशेराचे मुलगे इम्ना, इश्वा, इश्वी व बरीया; आणि त्यांची बहीण सेराह; बरीयाचे मुलगे हेबेर व मालकीएल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 आशेराचे पुत्र इम्ना आणि इश्वा, इश्वी, आणि बरीया, आणि त्याची बहीण सेराह; आणि बरीयाचे पुत्र हेबर व मलकीएल Viz kapitola |