उत्पत्ती 46:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 शिमओनाचे पुत्र: यमुवेल, यामीन, ओहाद, याखीन, जोहर आणि कनानी स्त्रीपासून झालेला मुलगा शौल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 शिमोनाचे मुलगे यमुवेल, यामीन, ओहाद, याकीन, सोहार आणि कनानी स्त्रीपासून झालेला मुलगा शौल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 शिमोनाचे पुत्र यमुवेल, यामीन, ओहाद, याकोन, जोहर आणि कनानी स्त्रीपासून झालेला मुलगा शौल; Viz kapitola |