उत्पत्ती 45:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 दुष्काळ पडून आता दोनच वर्षे झाली आणि अद्यापही पाच वर्षे आहेत. त्या काळात नांगरणी व कापणी अजिबात होणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 ह्या देशात आज दोन वर्षे दुष्काळ आहे; आणखी पाच वर्षे अशी येणार आहेत की त्यांत नांगरणी-कापणी काही व्हायची नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 हा दुष्काळ आता दोन वर्षे पडला आहे आणि आणखी पाच वर्षे पेरणी किंवा कापणी होणार नाही. Viz kapitola |