उत्पत्ती 45:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 आणि इस्राएलने म्हटले, “माझी खात्री झाली आहे! माझा पुत्र योसेफ जिवंत आहे, आता मृत्यूपूर्वी मी स्वतः त्याला जाऊन भेटेन.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 आणि इस्राएल म्हणाला, “पुरे झाले, माझा मुलगा योसेफ अद्यापि जिवंत आहे, मी मरण्यापूर्वी त्याला जाऊन पाहीन.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 इस्राएल म्हणाला, “हे पुरेसे आहे. माझा मुलगा योसेफ अजून जिवंत आहे. आता मी मरण्यापूर्वी त्यास जाऊन भेटेन.” Viz kapitola |