उत्पत्ती 45:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 निरोप घेऊन ते इजिप्तमधून निघाले व कनान देशात आपले वडील याकोब याच्याकडे आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 ते मिसरातून निघून वर कनान देशात आपला बाप याकोब ह्याच्याकडे जाऊन पोहचले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 अशा रीतीने त्याचे भाऊ मिसर सोडून कनान देशास आपला पिता याकोब याच्याकडे गेले. Viz kapitola |