उत्पत्ती 45:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 त्याने त्या प्रत्येकाला नवीन पोशाख दिला, परंतु बिन्यामीनाला त्याने पाच नवीन पोशाख आणि तीनशे शेकेल चांदी दिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 त्याने प्रत्येकाला एकेक नवा पोशाख दिला आणि बन्यामिनाला तीनशे रुपये आणि पाच नवे पोशाख दिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 तसेच त्याने प्रत्येक भावाला एक एक पोशाख दिला व बन्यामिनाला पाच पोशाख आणि चांदीची तीनशे नाणी दिली. Viz kapitola |