उत्पत्ती 45:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 इस्राएलच्या पुत्रांनी तसेच केले. फारोहच्या आज्ञेप्रमाणे योसेफाने त्यांना सामान आणण्यासाठी गाड्या दिल्या; तसेच प्रवासासाठी अन्नधान्यही दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 इस्राएलाच्या मुलांनी तसे केले आणि फारोच्या हुकुमाप्रमाणे योसेफाने त्यांना गाड्या व वाटेची शिधासामग्री दिली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 तेव्हा इस्राएलाच्या मुलांनी तसे केले. योसेफाने त्यांना फारोने आज्ञा दिल्याप्रमाणे गाड्या दिल्या, आणि त्यांच्या प्रवासाकरिता भरपूर अन्नसामग्री दिली. Viz kapitola |