Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 45:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 तुमच्या मालमत्तेची काळजी करू नका, कारण इजिप्त देशात जे काही उत्कृष्ट आहे ते तुमचेच होईल.’ ”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 आपल्या मालमत्तेविषयी हळहळू नका, सार्‍या मिसर देशात जे काही उत्कृष्ट आहे ते तुमचेच आहे.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 तुमची मालमत्ता व जे काही असेल त्याची चिंता करू नका, कारण मिसर देशामधील जे उत्तम ते सर्व तुमचेच आहे.’”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 45:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy