उत्पत्ती 45:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 योसेफाचे भाऊ आले आहेत ही बातमी फारोहपर्यंत पोहोचली, तेव्हा ती ऐकून फारोहला आणि त्याच्या अधिकार्यांना अतिशय आनंद झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 योसेफाचे भाऊ आले आहेत अशी बातमी फारोच्या वाड्यात पोहचली. ती ऐकून फारोला व त्याच्या चाकरांना आनंद झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 “योसेफाचे भाऊ त्याजकडे आले आहेत” अशी बातमी फारो, त्याच्या घरची मंडळी व त्याचे सेवक यांना समजली त्यामुळे त्या सर्वांना आनंद झाला. Viz kapitola |