उत्पत्ती 45:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 मग त्याने आपल्या प्रत्येक भावाला मिठी मारली व त्यांच्यासह रडला आणि नंतर त्याचे भाऊ त्याच्याशी बोलू लागले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 आणि सर्व भावांचे मुके घेऊन त्यांच्या गळा पडून तो रडला; त्यानंतर त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलत बसले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मग त्याने आपल्या प्रत्येक भावाला मिठी मारली व त्यांचे मुके घेतले आणि तो रडला. यानंतर त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलू लागले. Viz kapitola |