Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 45:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 मग आनंदाने रडू येत असतानाच, त्याने बिन्यामीनाला मिठी मारली आणि बिन्यामीनही रडू लागला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 तो आपला भाऊ बन्यामीन ह्याच्या गळ्यात गळा घालून रडला आणि बन्यामीनही त्याच्या गळ्यात गळा घालून रडला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 मग त्याने आपला भाऊ बन्यामीन याला मिठी मारली आणि गळ्यात पडून रडला, आणि बन्यामीनही त्याच्या गळ्यात पडून रडला.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 45:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy