Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 44:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 मागीलवेळी आमच्या पोत्यांच्या तोंडाशी असलेला पैसा आम्ही कनानहून परत आणला नाही काय? तर आता तुमच्या धन्याच्या घरून चांदी किंवा सोने चोरण्याची आम्हाला काय गरज होती?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 पाहा, जो पैसा आमच्या गोण्यांच्या तोंडी सापडला तोदेखील कनानाहून परत आणून आपल्याला दिला, तर आपल्या स्वामींच्या घरातले सोनेरुपे आम्ही चोरणार कसे?

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 पाहा, मागे आमच्या गोणीत मिळालेला पैसाही आम्ही कनान देशातून तुमच्याकडे परत आणला. तेव्हा आपल्या धन्याच्या घरातून आम्ही सोने किंवा चांदी कशी चोरणार?

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 44:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy