उत्पत्ती 44:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 पण ते त्याला म्हणाले, “महाराज असे का बोलतात? तुमच्या सेवकांपासून असे काही करणे दूरच असो! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ते त्याला म्हणाले, “स्वामींनी असे शब्द का बोलावे? असली गोष्ट करणे आपल्या दासांपासून दूरच असो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 परंतु ते कारभाऱ्याला म्हणाले, “माझे धनी असे का बरे बोलतात? आम्ही कधीच अशा गोष्टी करीत नाही. Viz kapitola |