Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 44:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 हाच तो चांदीचा प्याला नाही का जो माझे स्वामी स्वतः पिण्याकरिता वापरतात आणि ज्याच्यामधून ते शकुनही पाहत असतात? हे तुमचे कृत्य किती वाईट आहे!’ ”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 ज्याने माझा धनी पितो व ज्याने शकुनही पाहतो तो हाच नव्हे काय? तुम्ही हे केले ते फार वाईट केले.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 हा प्याला खास माझा धनी पिण्याकरिता वापरतात. तसेच देवाला प्रश्न विचारण्याकरिता उपयोग करतात. हा प्याला चोरून तुम्ही फार वाईट केले आहे.’”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 44:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy