उत्पत्ती 44:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 कारण मुलगा माझ्याबरोबर नसला तर मी माझ्या वडिलांकडे कसे जाऊ शकतो? माझ्या वडिलांना होणारे दुःख मला पाहवणार नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 कारण हा मुलगा माझ्याबरोबर नसला तर मी आपल्या बापाकडे कसा जाऊ? माझ्या बापाला दु:ख होईल ते मला पाहवणार नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 माझ्या बापाकडे मी माघारी कसा जाऊ? माझ्या बापाचे वाईट होईल ते मला पाहावे लागेल याची मला भयंकर भीती वाटते.” Viz kapitola |