Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 44:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 “म्हणून महाराज, कृपा करा आणि त्या मुलाऐवजी मलाच येथे तुमचा गुलाम म्हणून राहू द्या आणि मुलाला त्याच्या भावांबरोबर परत जाऊ द्या.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 तर आता मी विनंती करतो की, ह्या मुलाऐवजी आपल्या ह्या दासाला स्वामींनी गुलाम म्हणून ठेवावे आणि ह्या मुलाला त्याच्या भावांबरोबर जाऊ द्यावे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 म्हणून आता, मी तुम्हास विनंती करतो, मला, तुमच्या या सेवकाला या मुलाच्याऐवजी माझ्या धन्याचा गुलाम म्हणून ठेवून घ्या. मुलाला त्याच्या भावांबरोबर जाऊ द्या.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 44:33

Následuj nás:

Reklamy


Reklamy