Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 44:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 आणि मुलगा आमच्याबरोबर नाही असे जर त्यांनी पाहिले तर ते प्राण सोडतील आणि त्यांच्या पिकलेल्या केसांना दुःखात व कबरेत लोटण्यास आम्ही कारणीभूत होऊ.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 मुलगा नाही हे पाहून तो तत्काळ प्राण सोडील; अशाने आपल्या ह्या दासांमुळे आपला दास, आमचा बाप, ह्याला दु:खी करून त्याचे पिकलेले केस आम्हीच अधोलोकी उतरवले असे होईल.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 असे होईल की, मुलगा नाही हे पाहून तो मरून जाईल. आणि तुमचा चाकर, आमचा बाप याचे पिकलेले केस शोकाने मृतलोकात जायला तुझे सेवक कारण होतील.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 44:31

Následuj nás:

Reklamy


Reklamy