उत्पत्ती 44:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 “आमच्या वडिलांचा जीव मुलाच्या जिवाशी इतका निगडीत आहे की, आता जेव्हा मी तुमचा सेवक, आम्ही या मुलाशिवाय परतलो, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 तर आपला दास, माझा बाप ह्याच्याकडे मी गेलो आणि मुलगा माझ्याबरोबर नसला, तर ह्या त्याच्या मुलावर त्याचा जीव असल्याकारणाने Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 म्हणून आता तुझा सेवक, माझा बाप याच्याकडे मी गेलो आणि मुलगा माझ्याबरोबर नसला तर याच्या जिवाशी त्याचा जीव जडलेला असल्यामुळे, Viz kapitola |