उत्पत्ती 44:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 “आमच्या वडिलांनी म्हटले, ‘परत जा आणि थोडे धान्य विकत घेऊन या.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 पुढे आमच्या बापाने म्हटले, ‘पुन्हा जाऊन आपल्यासाठी काही अन्नसामग्री विकत घेऊन या.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 आणि आमचा बाप म्हणाला, पुन्हा जाऊन आपणासाठी धान्य विकत आणा. Viz kapitola |