उत्पत्ती 44:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 पण तुम्ही आपल्या सेवकांना सांगितले की, ‘जर तुमचा धाकटा भाऊ तुमच्यासोबत आला नाही तर तुम्ही माझे मुख पाहू शकणार नाही.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 आपण आपल्या दासांना म्हणालात, ‘तुमचा धाकटा भाऊ तुमच्याबरोबर आला नाही तर तुम्हांला माझे तोंड पाहता येणार नाही.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 परंतु आपण आम्हांला बजावून सांगितले, ‘तुम्ही तुमच्या धाकट्या भावाला घेऊन आलेच पाहिजे नाही, तर तुम्ही माझे तोंड पुन्हा पाहू शकणार नाही.’ Viz kapitola |