उत्पत्ती 44:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 आणि आम्ही आमच्या महाराजास म्हणालो, ‘तो मुलगा आपल्या वडिलांना सोडू शकत नाही; जर त्याने वडिलांना सोडले तर त्याचे वडील मरतील.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 आम्ही स्वामींना म्हणालो की, ‘त्या मुलाला आपल्या बापाला सोडून येता येणार नाही, कारण त्याने बापाला सोडले तर बाप नक्की मरेल.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 आणि आम्ही स्वामीस म्हणालो, तो मुलगा बापाला सोडून येऊ शकणार नाही, कारण त्याने बापाला सोडले तर आमचा बाप मरून जाईल. Viz kapitola |